Hot Posts

6/recent/ticker-posts

नेताजी शिक्षण संस्थेत आज रक्तदान शिबीर

 नेताजी शिक्षण संस्थेत आज रक्तदान शिबीर




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री बृहन्मठ होटगी मठाचे परमपूज्य गुरुवर्य श्री तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण संकुलात आज बुधवार दि. १७ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे तरी सदभक्त व पालकांनी रक्तदान करुन श्रीगुंरुच्या चरणी सेवा समर्पित करावे असे आवाहन नेताजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांनी केले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments