Hot Posts

6/recent/ticker-posts

अमोल शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात

 अमोल शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात


सोलापूर(कटूसत्य वृत्त):-  माजी विरोधी पक्षनेता तथा शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त थोरला मंगळवेढा तालीमच्यावतीने सत्कार व स्नेह गाठीभेटींच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.


अमोल शिंदे यांची तळागाळातील जनतेपर्यंत जोडलेली नाळ, केलेली विकासकामे यामुळे कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात नागरिकांची शुभेच्छा देण्यासाठी गर्दी दिसून आली. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, शिवसेना प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे, माजी आमदार दिलीप माने, महेश गादेकर, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, संकेत पिसे, शिवसेना स्नेह गाठी-भेटीं उबाटा गटाचे सहसंपर्क प्रमुख पुरुषोत्तम बरडे, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, माजी परिवहन समितीचे माजी सभापती राजन जाधव, अनिकेत पिसे, विनोद भोसले, चंद्रकांत वानकर, दिलीप कोल्हे, आबासाहेब थोरात, मतीन बागवान, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष जुबेर बागवान, माजी नगरसेवक किसन जाधव, आबासाहेब थोरात यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, उद्योजक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments