खंडाळी येथे महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी
खंडाळी (कटूसत्य वृत्त):- खंडाळी ता.माळशिरस येथे महर्षी वाल्मिकी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
ग्रामपंचायत कार्यालय व छत्रपती शिवाजी महाराज चौकात, झालेल्या कार्यक्रमात, महर्षी वाल्मिकी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन सरपंच सुनीता सुरवसे यांच्या हस्ते तर माजी सरपंच बाबुराव पताळे यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाले.
यावेळी सुरेश सुरवसे, विठ्ठल पताळे, माजी उपसरपंच रिकेश चव्हाण, पै. पिंटू मोहिते, धनाजी लावंड, पै, अक्षय लावंड, खंडाळी वाल्मिकी सेनेचे अध्यक्ष,माळशिरस तालुका अध्यक्ष गणेश अंकुशराव, उपाध्यक्ष रवि कोळी,महर्षी वाल्मिकीचे मार्गदर्शक राजेश सुरवसे,नितीन कोळी,पै.विशाल मोरे, मारुती अवघडे, आनंद चव्हाण, अविनाश पताळे, पै. योगेश जाधव यांच्यासह समाजाचे जेष्ठ नागरिक माणिक लावंड, तानाजी मोरे, कैलास मोरे, राजेंद्र (बापु) मोरे, पै. अक्षय मोरे, शहाजी मोरे, शिवाजी लावंड, पै. आबासाहेब चव्हाण, पै. सुदर्शन मोरे, पै. अजित साबळे नितीन (बुवा) चव्हाण पै. सागर चव्हाण, संतोष मोरे, योगेश आधटराव, सचिन सुरवसे, नागेश मोरे, प्रकाश मोरे, आकाश मोरे, गणेश लावंड, अनिकेत मोरे, शिवम लावंड, ऋषिकेश मोरे, पै.समाधान लावंड, पै राहुल खंडागळे, अभिजीत मोरे, दीपक घाटेराव तर अनिकेतभैय्या मोरे मित्रपरिवार खंडाळी, जय हनुमान तालीम खंडाळीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments