Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर युथ आयकॉन पुरस्कार या मानाच्या पुरस्काराने नितीन सरडे सन्मानित

 सोलापूर युथ आयकॉन पुरस्कार या मानाच्या पुरस्काराने नितीन सरडे सन्मानित




पंढरपूर(कटूसत्य वृत्त):-आयुष्यातला पहिला पुरस्कार ज्या कष्टानं, इथंपर्यत पोचलोय त्याचं आज चीज झाल्याचं समाधान मिळालं. ज्यांनी जन्म दिला ती माझी आई रंजना-वडील रघुनाथ आणि ज्यांनी हे जग दाखवलं ते सर्वस्व आबा त्यांच्यामुळंच आयुष्यातला पहिला सोलापूर युथ आयकॉन पुरस्कार मिळाला. असे गौरव उद्गार युवा नेते नितीन सरडे यांनी माध्यम अशी बोलताना सांगितले.

नामांकित दैनिकाचा मानाचा 'सोलापूर युथ आयकॉन पुरस्कार' खासदार धैर्यशीलभैय्या मोहिते पाटील यांच्या हस्ते मिळाला, ज्यांच्या बाप शेतामध्ये काबड कष्ट करून मुलांना उच्च शिक्षण दिलं. त्याच कुटुंबातून पुढं येऊन आमदार अभिजीत आबांच्या सोबतीनं आयुष्यातले अनेक चढउतार, सुख-दुःख आणि यश पाहिलं त्यातूनच जीवनाची वाटचाल सुरू झाली.

माझ्या आयुष्याला अर्थ देणारे माझे आबा आमदार अभिजीत पाटील आहेत. ज्यांनी विश्वास ठेवला, संधी दिली, पडू दिलं नाही पण; उभा रहायची ताकद दिली. पाठीवर हात ठेवला, तू लढ, मी आहे असं म्हणत, आबांसोबत गेली अनेक वर्ष सोबत राहून प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी पाहून माझ्याही आयुष्याला अर्थ आला.

या पुरस्कारानं पुढच्या सर्वच वाटचालीची आणि जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. पुरस्कार फक्त माझ्यासाठी सन्मान नाही, तर माझ्या सोबत नेहमी खंबीरपणे उभे असलेल्या कुटुंबाचा, मित्र परिवारांचा असून आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे

Reactions

Post a Comment

0 Comments