माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर : संजय देशमुख - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 30, 2025

माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर : संजय देशमुख

 माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर : संजय देशमुख




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका नातेपुते मंडल अध्यक्ष संजय देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे, संघटन मंत्री मकरंदजी देशपांडे, मा. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, मा. आ. रामभाऊ सातपुते व जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या मान्यतेने तालुकाध्यक्ष संजयजी देशमुख यांनी निवडी जाहीर केलेल्या आहेत.
भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका नातेपुते मंडल युवा मोर्चा अध्यक्ष  अनिल  किर्दक पाटील, ओबीसी मोर्चा अध्यक्ष सुनील  गोरे , महिला मोर्चा अध्यक्षा शैला  वाघमोडे , किसान मोर्चा अध्यक्ष डॉ. रवी  पिसे , अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष  वैभव  शहा , अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष  किशोर  पलंगे असे मंडल मधील मोर्चा निवडी जाहीर केलेले आहे.
भारतीय जनता पार्टी नातेपुते मंडल कार्यकारिणी सरचिटणीस हरिदास  पाटील , सागर  सावंत पाटील , कार्यकारणी उपाध्यक्ष किरण शिंदे, देविदास  पाटील , महादेव  बरडकर , रितेश पालवे पाटील , श्रीराम  काळे , कार्यकारणी चिटणीस संतोष कुंडलिक शिरतोडे कळंबोली, कृष्णा  झंजे , तुषार निकम , सौरभ निगडे , गणेश  मोरे , आप्पासाहेब पाटील , रोहित  कुलकर्णी , कार्यकारणी कोषाध्यक्ष मदन  सुळे , कार्यकारणी सदस्य सुरज शिंदे , व्यंकटेश  देशमुख, पंकज  गायकवाड , ज्ञानेश्वर  डोंबाळे , मोहन महावीर  , विलास  थिटे , नितीन  काळे , अमोल पाटील , गुणवंत  रूपनवर पाटील , प्रज्योत  पालवे , हरी  पालवे , जालिंदर सूळ , दादा  लवटे , अनिल खिलारे , सागर मोरे, पांडुरंग  दडस , नवनाथ  कुंभार , दादासाहेब  कदम , सुखदेव  वाघमोडे पाटील , गजानन गोरे , सचिन  लवटे , रणजीत  तानाजी सोनटक्के , योगेश  दाभाडे , राजू शेख , देविदास  सूर्यवंशी , प्रशांत राजेंद्र कुचेकर नातेपुते, सचिन भगवान गायकवाड , निखिल  घुगरधरे  दिनेश  जावीर , शेरीबा  काळे , रियाज  काझी , अण्णा  वाघमोडे पाटील , तानाजी  सुरवसे , अविनाश  कोडलकर , अजिंक्य  मारकड , तुकाराम  शिंदे , संतोष बंदुके , भारत  पवार , निलेश  गरगडे , मयूर  चव्हाण , अभिजीत  बोडरे , संजय  हुलगे , विघ्नेश पद्मन, महेश  बंडगर , संतोष  बोडरे  अशी कार्यकारणी जाहीर करण्यात आलेली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages