निधन वार्ता
येल्लाबाई गौतम शिंदे यांचे दुखःद निधन
तुळजापूर (कटूसत्य वृत्त):- बसवंतवाडी येथील येल्लाबाई गौतम शिंदे, (वय -६५) यांचे दुखःद निधन झाले. बसवंतवाडी येथील शेतकरी गौतम शिंदे यांच्या त्या पत्नी होत. तसेच ज्ञानेश्वर शिंदे यांच्या त्या मातोश्री होत त्यांच्या पश्चात पती , मुलगा, मुलगी , सुन, नातवंडे, असा परिवार आहे. रक्षविसर्जन शनिवार दिनांक २३ रोजी बसवंतवाडी स्मशान घाट येथे आहे.
0 Comments