Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळचे माजी नगराध्यक्ष हाजी शौकत तलफदार यांचे निधन

 मोहोळचे माजी नगराध्यक्ष हाजी शौकत तलफदार यांचे निधन



अनगर (कटूसत्य वृत्त):-
नगरपरिषदेचे माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ मार्गदर्शक हाजी शौकत तलफदार यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन. गुरुवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री एक वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. रविवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता मोहोळ येथील मुस्लिम कब्रस्तान येथे त्यांना दफन करण्यात आले.  ग्रामपंचायत सदस्य नगरसेवक उपनगराध्यक्ष अशा विविध पदाच्या माध्यमातून विकास कामांना प्राधान्य देत विकास कामे केली आहेत. त्यांच्या पाश्चात पत्नी दोन मुले दोन मुली असा त्यांचा परिवार आहे. यावेळी शासकीय, सामाजिक, व्यावसायिक, शैक्षणिक सर्व स्तरातील हजारोच्या संख्येने लोक उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments