आ. अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्री विठ्ठल कारखान्यावर विविध कार्यक्रमाचे आयोजन
पंढरपूर, (कटूसत्य वृत्त):- श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याचे चेअरमन, आमदार श्री अभिजीत (आबा) पाटील साहेब यांचे ४२ व्या वाढदिवसानिमित्त सर्व संचालक, कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर, अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार, प्राचार्य, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी श्री विठ्ठल प्रशाला व प्राचार्य श्री विठ्ठल कृषी महाविद्यालय यांचे वतीने शुक्रवार दिनांक ०१.०८.२०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता रक्तदान शिबीर व वृक्षारोपण सकाळी ११.०० वाजता, शनिवार दिनांक ०२.०८. २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता सर्वरोग तपासणी शिबीर व मुक बधीर शाळा बाभुळगांव येथील विद्यार्थ्यांना स्नेह भोजन व वृक्षारोपण असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमास बहूसंख्य सभासद शेतकऱ्यांनी, कर्मचारी व हितचिंतकांनी अवश्य उपस्थित रहावे, असे आवाहन करणेत आले.
0 Comments