Hot Posts

6/recent/ticker-posts

ऋतुराज शिंदे ची सहाय्यक कृषी अधिकारी पदी निवड

 ऋतुराज शिंदे ची सहाय्यक कृषी अधिकारी पदी निवड




 वाशिंबे (कटूसत्य वृत्त):- ऋतुराज विजय शिंदे यांची कृषी विभाग महाराष्ट्र शासनात पुणे विभागातून कृषी सहाय्यक पदी निवड झाली आहे.त्यांचे प्राथमिक शिक्षण गावी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाशिंबे येथे झाले असून माध्यमिक शिक्षण D K विद्यालय कुंथलगिरी व उच्च माध्यमिक महात्मा गांधी कॉलेज कर्जत आणी पदवीधर शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न कृषी महाविद्यालय मालदाड, संगमनेर येथे झाले. जिद्ध आणी चिकाटीच्या जोरावर त्याने खडतर परिश्रम घेत यश मिळवले आहे. त्यांच्या यशाचे ग्रामस्थ यांच्या कडून अभिनंदन करण्यात येत आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments