Hot Posts

6/recent/ticker-posts

आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक १, इयत्ता ७ वी ब २००७ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम

 आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक १, इयत्ता ७ वी ब २००७ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम






टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक १, इयत्ता ७ वी ब २००७ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा   स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आळंदीमध्ये  उत्साहात साजरा झाला.यावेळी प्रमुखपाहुणे  म्हणुन मुख्याध्यापिका औटी मॅडम,वर्गशिक्षिका अंबुस्कर मॅडम,कुऱ्हाडे मॅडम,जोशी मॅडम,बहिरट सर,आढळ सर तसेच माजी विध्यार्थी ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, सुजित खटके,विनायक कुऱ्हाडे,गोविंद मुंडे,महेश काळे,दत्ता कदम,गीता शेवाळे,मीना डोंगरे ,सुनिता पाचरणे ,सारिका जावळे, गोविंद मुंडे,निर्मला शिंदे, गीता शेवाळे,राहुल जोगदंड, निखिल रंधवे, गणेश ढेरंगे, बाळासाहेब रवंदळे,अजय घुंडरे, अंबादास बाबर,गणेश पजई , गणेश दाभेकर, अशोक सोमवंशी,पांडुरंग ढवळे, बाळासाहेब मुलगीर,,जयेश गांधी, स्वप्नील जावळे , लखन सोळंके, ज्ञानेश्वर कुरूंद,सुनिता पाचर्णे, किशोर कांबळे,महेश तौर, दत्ता कदम, अशोक सोमवंशी सिमा मोरे,इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते .कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करून मुलांनी समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. जवळपास १८ वर्षानंतर पुन्हा एकदा या मुलांचे शाळा भरली होती.कार्यक्रमांमध्ये मुलांना संबोधित करताना वर्ग शिक्षका अंबुस्कर मॅडमनी खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या प्रार्थने प्रमाणे समाजसेवा,देशसेवा व सर्वांशी प्रेमाने वागण्याचा सल्ला दिला.
Reactions

Post a Comment

0 Comments