Hot Posts

6/recent/ticker-posts

सुरेखा तनपुरे यांना आदर्श मदतनीस पुरस्कार

 सुरेखा तनपुरे यांना आदर्श मदतनीस पुरस्कार



वाशिंबे (कटूसत्य वृत्त):- जि.प.शाळा मधील अंगणवाडीच्या मदतनीस सुरेखा तनपुरे यांना उत्कृष्ट कार्याबद्दल बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले.करमाळा पंचायत समितीच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.अमित कदम गटविकास अधिकारी,पोलिस निरीक्षक रणजित माने,कल्याणी सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष गणेश करे -पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी किरण सुर्यवंशी व उपस्थित मान्यवरच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. तनपुरे ह्या गेली २४ वर्षे मदतनीस म्हणून काम करत आहेत.  पुरस्कार मिळाल्याबद्दल बद्दल पालक, ग्रामस्थांकडून अभिनंदन होत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments