व्हि. आर. पवार सारीज मध्ये नवनवीन साड्यांचा महासेल सुरू - राजेश पवार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्रातील साड्यांचा सर्वात मोठा सेल सर्वात मोठ्या साडी शोरूम मध्ये सुरू असून दर्जेदार अशा नवनवीन साड्यांचा महासेल सुरू झाले असल्याचे व्हि. आर. पवार सारीज चे संचालक राजेश पवार यांनी सांगितले.
अत्यंत नावाजलेल्या चाटी गल्ली येथील व्हि. आर . पवार शोरूम मध्ये सेल सुरू झाला असून यामध्ये पाच ते 70 टक्क्यापर्यंतची महिला ग्राहकांची महाबचत होत आहे. यामुळे पारंपारिक व अत्याधुनिक महिला ग्राहकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे.
या महा सेलमध्ये सुटिंग - शर्टींग, ड्रेस मटेरियल, गाऊन, वन पीस, क्रॉप टॉप, कुर्ती, लेडीज होजिअरी तसेच प्रीमियम साडी, ब्रायडल शालू, पैठणी, काठपदर साडी सारख्या 2400 ते 3000च्या साड्या अगदी पाचशे ते आठशे रुपये मिळत आहेत.
त्यामुळे सोलापूर शहर व परिसरातील ग्राहक तसेच लातूर, धाराशिव, पुणे, मुंबई येथून आलेल्या महिला ग्राहकांनी खास सेल च्या दरात असलेल्या मनपसंद साड्या खरेदी करण्यासाठी व्हि. आर. पवार शो रोम ला आवर्जून भेट देत आहेत.
या महासेल मुळे तरुणींचा मोठया प्रमाणात खरेदीसाठी झुंबड उडाले असल्याचे दिसून येत आहे. तसेच महिला वर्ग आपल्या आवडीच्या साड्या अगदी कमीत कमी दरात मिळत असल्याने खरेदी करिता गर्दी करीत आहेत. या महाबचत सेल चा लाभ घ्यावा असे आवाहन अमर पवार, महेश पवार, गिरीश पवार यांनी केले आहे.
0 Comments