श्री नीलकंठेश्वर सोशल फाउंडेशनच्या वतीने 250 विद्यार्थीना मोफत वहया वाटप
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापुर शहर व पुर्व भागातील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलैले व नावाजलैली सामाजिक संस्था म्हणुन ओळख असलेली श्री नीलकंठेश्वर सोशल फाउंडेशन च्या वतीने जवळपास 250 वाद्यार्थी यांना "मोफत वहया वाटप" क्रार्यक्रम अतिशय उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यंदाचे वर्ष है फाउंडेशन चा सामाजिक कार्याचा सलग 13 व्या वर्ष आहै.
श्री नीलकंठेश्वर सोशल फाउंडेशन च्या वतीने आयोजित क्रार्यक्रमास सोलापुर शहरातील प्रसिद्ध असलेले डाँ. श्रीकांत माकम, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे, सोलापुर संजीवनी हाॅस्पिटल चे सचिव दत्ता अण्णा शिंदे ,कुरहिनशेट्टी ज्ञाती संस्था खजिनदार व श्री नीलकंठेश्वर शिक्षण संस्था संचालक श्रीनिवास बंदगी, विश्वस्त नागेश टंकसाळ, फाउंडेशन चे सल्लागार शंकर बटगिरी, माजी विश्वस्त अंबादास नादरगी, समाज बांधव आनंद रेब्बा,व फाउंडेशन चे प्रेसिंडेट सुनिल धूळम, अध्यक्ष लखन रुमांडला, सचिव लखन मिठ्ठा, युवराज सरवदे यांचा प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डाँ. श्रीकांत माकम यांनी मनोगत व्यक्त करुन उपस्थित असलेले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच, फाउंडेशन च्या सामाजिक कार्याची कौतुक करुन शुभेच्छा दिली.यावैळी श्रीनिवास बंदगी, अंबादास नादरगी व नागेश टंकसाल यांनी मनोगत व्यक्त केलै.
या क्रार्यक्रमाचे सुत्रसंचालन शंकर बटगिरी यांनी केले आहे तर, प्रस्तावना श्रिनिवास बंदगी यांनी केले. शेवटी प्रेसिंडेट सुनिल धूळम यांनी सर्वाचे आभार मानले
या क्रार्यक्रमास फाउंडेशन चे श्रिनिवास कामुर्ती, रमेश म्हंताटी, अनिल आरकेल, सत्यनारायण दोड्डी, विनित धूळम, नरसिंग म्हंता, ज्ञानेश्वर रेब्बा, कार्तिक चिकनी व इतर सभासद उपस्थित होते.
0 Comments