ए. डी. जोशी ज्युनियर कॉलेजचे एमएचटी-सीईटी परीक्षेत यश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 18, 2025

ए. डी. जोशी ज्युनियर कॉलेजचे एमएचटी-सीईटी परीक्षेत यश

 ए. डी. जोशी ज्युनियर कॉलेजचे एमएचटी-सीईटी परीक्षेत यश


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ए. डी. जोशी ज्युनियर कॉलेजने एमएचटी-सीईटी परीक्षेत उज्ज्वल यश मिळल्याचे कॉलेजमधील हर्षाली शैलेशकुमार इंगळे हिने ९९.७४ पसेंटाइल गुण मिळवून कनिष्ठ महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला.


कॉलेजमधून परीक्षेस एकूण १२० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. एकूण प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ९५ पर्सेटाइलच्या वर १८ विद्यार्थी तर ९० पसेंटाइलच्यावर ४० विद्यार्थी आहेत.


पीसीएम ग्रुप :

चांदसाब उजळंवाले (९९.५६), योगेश क्षीरसागर (९९.३९), आदित्य यादव (९८.७८), ईश्वर येमूल (९८.६१), महेश चव्हाण (९७.९८), सार्थक बावीकर (९७.७६), रितेश मेंगझी (९७.५२), नयन कुलकर्णी (९७.४३), सायली दळवी (९६.३४), इस्माईल शेख (९६.०६).


पीसीबी ग्रुप :

हर्षाली इंगळे (९९.७४), सार्थकराजे चव्हाण (९९.६६), अर्जुन देशपांडे (९९.०५), हर्षाली मोरे (९८.२८),

वैष्णवी कुंभार (९७.८५), घुगे निखिल (९७.१९), प्रतीक्षा म्हस्के (९६.५०), वैष्णवी सुर्वे (९५.३३).


या सर्व विद्यार्थ्यांनी ९५ च्यावर पसेंटाइल मिळवून घवघवीत यश संपादन केले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. ए. डी. जोशी, सचिव अमोल जोशी सायली जोशी, प्राचार्य प्रवीण देशपांडे व सर्व प्राध्यापक यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages