Hot Posts

6/recent/ticker-posts

श्राविका क.महाविद्यालयात गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत

 श्राविका क.महाविद्यालयात गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- उमाबाई श्राविका कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष 2025 ची सुरुवात विद्यार्थिनींना गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. उमाबाई श्राविका महविद्यालयाचे प्राचार्य सुकुमार मोहोळे यांच्या शुभहस्ते इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींना प्राचार्यांनी मार्गदर्शन करताना त्यांनी कॉलेजची शिस्त नियम यांची माहिती दिली. त्याचबरोबर अभ्यासातील नियमितपणा वेळ व अभ्यासातील सातत्य यावर भर देण्यास सांगितले. यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गणेश लेंगरे यांनी केले तर  आभार प्रा.अविनाश मुळकुटकर यांनी मानले.या  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रतिभा कंगळे यांनी केले यावेळी या कार्यक्रमास प्रा.अर्चना कानडे प्रा. सोमनाथ राऊत प्रा ज्योती बांगर प्रा. प्राजक्ता काळे प्रा.कल्याणप्पा हायगोंडे तसेच महाविद्यालयीन विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
Reactions

Post a Comment

0 Comments