प्रज्ञाशोध परीक्षेत रणवीर झोळ प्रथम
वाशिंबे (कटूसत्य वृत्त):- येथील शरदचंद्रजी पवार विद्यालयामधील इयत्ता सहावीतील रणवीर भाऊसाहेब झोळ यांने राज्यस्तरीय एटीएस प्रज्ञाशोध परीक्षेत ३०० पैकी २३८ गुण मिळवत उमरड केंद्रात प्रथम तर जिल्ह्यात १८ वा आणि राज्यस्तरावर २५ वा क्रमांक पटकावला आहे. जिद्द व चिकाटीने अभ्यास करून त्याने यश मिळवले आहे.त्यांच्या यशाचे कौतुक विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश यादव व शिक्षकवर्ग यांनी केले.शिक्षक उमेश पवार यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.
0 Comments