Hot Posts

6/recent/ticker-posts

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

 क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त  अभिवादन




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अनिष्ट चालीरितींमध्ये गुरफटलेल्या समाजाला ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाणारे, स्त्रीविरोधी मानसिकतेचा बिमोड करीत स्त्रीशिक्षणाचा पाया रचणारे, थोर समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ अनिल उकरंडे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार अल्पसंख्यांक अध्यक्ष अमीर शेख युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का सहकार सेल अध्यक्ष भास्कर आडकी चित्रपट सांस्कृतिक विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर सरचिटणीस सुहास सावंत अविनाश भडकुंबे वैद्यकीय मदत कक्ष अध्यक्ष बसवराज कोळी घाडगेताई आदी पदाधिकारी उपस्थित होते. 
Reactions

Post a Comment

0 Comments