पाण्याच्या शोधात आलेल्या हरिणाच्या पिल्लाला मिळाले जीवदान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 20, 2025

पाण्याच्या शोधात आलेल्या हरिणाच्या पिल्लाला मिळाले जीवदान

 पाण्याच्या शोधात आलेल्या हरिणाच्या पिल्लाला मिळाले जीवदान





दक्षिण सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कुमठे तांडा येथील सकाळी पहाटेच्या वेळी हरणाचा कलप धावतांना राठोड गुरुजी यांना दिसले, त्या प्रसंगी काही मोकाट कुत्रे, हरीण्याचे पाठलाग करीत होते, त्यांच्यावर आलेल्या संकटाला मात करण्यासाठी हरिण पळत होत्या परंतु जवळच शेतीला तारेचे कंपाऊंड असल्यामुळे वेगवान धावणारा हरीण त्या कंपाऊंडला धडकला आणि पायाला दुःखापत झाले. या वेदणामुळे त्या हरीणाला चालता सुद्धा येत नव्हते.
   यावेळी राठोड यांनी त्यांचे मित्र अर्जुन चव्हाण यांच्याशी संपर्क साधून,  वनविभागाशी फोन वर माहिती दिलं आणि  वनकर्मचारी दाखल झाले,तत्काळ व हरिणाला पुढील तपासणी वन विभाग कर्मचारी घेऊन गेले, अशी माहिती राठोड सर यांनी दिले.


चौकट-
रखरखत्या उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात पशु, पक्षी, हरीण, लांडगे, साबर, असे वनजीव अन्न आणि पाण्यासाठी भटकंती करीत असतात, सबंधीत विभागातील, अधिकारी, कर्मचारी यांनी वनजीव यांच्यासाठी पाण्याचे नियोजन करावे
- मोहन राठोड

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages