Hot Posts

6/recent/ticker-posts

नातेपुते येथील शाही मज्जीद येथे ईप्तार पार्टी निमित्त ऋतुराज सावंत यांची भेट

 नातेपुते येथील शाही मज्जीद येथे ईप्तार पार्टी निमित्त  ऋतुराज सावंत यांची भेट




नातेपुते (कटूसत्य वृत्त):-  शिवसेना शिंदे गटाचे युवानेते ऋतुराज शिवाजी सावंत  यांनी नातेपुते येथील शाहि मस्जिद येथे इफ्तार पार्टी निमित्ताने नातेपुते येथील मुस्लीम बांधवाना रोजा उपवासाच्या  ऋतुराज सावंत यांनी शुभच्छा दिल्या तसेच समाज यांच्या वतीने सत्कार केला यावेळी शब्बीर काझी, निजाम काझी ,आमीन काझी रियाज काझी सलीम काझी, शिवसेनेचे समीर शेख ,संतोष गोरे ,बापू क्षीरसागर ,दादा मुलानी ,शेखर खिल्लारे व शिवसैनिक उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments