आकसा शेख याने केला पहिला रोजा
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- शहरातील शाहिद शेख यांची मुलगी अकसा शाहिद शेख या सहा वर्षीय मुलीने १३ तास ३० मी अन्न पाण्याविना राहुन रमजान महिन्यातील आपला पहिला रोजा पूर्ण केला. सायंकाळी रोजा (उपवास) सोडण्याच्या वेळी या चिमुकल्याने सर्वांसाठी अल्लाकडे प्रार्थना (दुवा) केली. घरातील लहान मोठे सर्वामध्ये रोजाचा महिण्यात उत्साह आणि आनंद दिसून येतो. कमी वयात पहिला रोजा पूर्ण केल्यानंतर आकसाचा परिवाराकडून पुष्पहार घालुन सत्कार (गुलपोशी ) करण्यात आली.
0 Comments