कुर्डूवाडीत काँग्रेसच्या वतीने इफ्तारपार्टी उत्साहात
कुर्डुवाडी (कटूसत्य वृत्त):- येथील शहर काँग्रेसच्या वतीने रमजाननिमित्त शहराध्यक्ष फिरोज खान यांच्या नेतृत्वाखाली रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम हाफिज फजले रजा यांच्या नियत पठणानंतर रोजा सोडण्यात आला याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह समाजबांधवांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात दिसून आली.या इफ्तारमध्ये सामील झालेल्या मान्यवरांचे काँग्रेस अल्पसंख्याक शहराध्यक्ष हमीद शिकलकर यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
यावेळी करमाळयाचे आ.नारायण पाटील,पो.नि.सुरेश चिल्लावर नासिर दाळवाले किफायत शेख वलीमोहम्मद मुलाणी रवी आठवले दत्ताजी गवळी विलास उबाळे गणेश त्रिंबके प्रद्युमन सातव बालाजी साबळे वाहेद शेख शंकर बागल माणिक श्रीरामे छगन निचळ सतीश शिंदे वसीम मुलाणी अमीर मुलाणी शहनवाज शेख अजीम तांबोळी संजय अस्वरे अनिल सोनवर राहुल मिठारी सिद्धार्थ झिंगळे अमर जगताप जय काळे संदीप भराटे आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुधीर क्षीरसागर तर आभार सचिव निलेश गवळी यांनी मानले.
0 Comments