Hot Posts

6/recent/ticker-posts

पैलवान अजय भुसनर याचा शिवसेनेच्या वतीने सन्मान

 पैलवान अजय भुसनर याचा शिवसेनेच्या वतीने सन्मान


नातेपुते (कटूसत्य वृत्त):- अकलूज येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत पैलवान अजय भुसनर राहणार जांभूड याची ६१ किलो वजन गटातून निवड झाल्याबद्दल शिंदे गटाचे शिवसेना माळशिरस तालुका प्रमुख सतीश सपकाळ यांनी पैलवान अजय भुसनर याचा फेटा हार घालून सन्मान केला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.यावेळी वस्ताद भिमराव भुसनर, शिवसैनिक महादेव तुपसौंदर, सुनील साठे,महेंद्र साठे,नातेपुते शहर प्रमुख निखिल पलंगे, उपशहर प्रमुख भैया लांडगे,अकलूज शहर प्रमुख महेश पवार, रणजित गायकवाड,माळशिरस शहर प्रमुख महादेव जगताप सह सर्व शिवसैनिक उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments