गजानन महाराजांच्या चरणतीर्थाने वाचला जानराव देशमुखांचा जीव।।
मूलाही वारे गजानन महाराजाच्या चरणतीर्थाने वाचवा तुझी जीवा
परंतु जन्म। तुझा धन्य धन्य लु घटका गाठली महाशिवरात्रीची,
महिला दिन शुक्रवारी सायंकाळची सवाष्ण गेलीस।
बहरून फुले, फळे आलीत ऋतु लावलेल्या वेलीस ||
मी तिसरी मुलगी झाली म्हणुनी तु कधीच केला नाही हेवा।।
म्हणुनी मनास वाटे पुन्हा पुन्हा तुझ्याच घ्यावा,

0 Comments