Hot Posts

6/recent/ticker-posts

अॅबेकस नॅशनल स्पर्धेत माढ्यातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

 अॅबेकस नॅशनल स्पर्धेत माढ्यातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश





माढा (कटूसत्य वृत्त):- अबॅकस या इंटरनॅशनल असोसिएशन संचलित उत्कर्ष क्रिएशन मार्फत पुणे येथे झालेल्या नॅशनल पातळीवरील परीक्षेमध्ये  माढ्यातील 18 विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.

 त्यामध्ये 3 विद्यार्थ्यांना चॅम्पियन ऑफ चॅम्पियन  7 विद्यार्थ्यांना चॅम्पियन  अवॉर्ड व 4 विद्यार्थ्यांना विनर वन  अवॉर्ड मिळवत या 14 विद्यार्थ्यांची इंटरनॅशनल परीक्षेसाठी मलेशिया येथे निवड झाली आहे.

ही परीक्षा 3 मिनिटाची असून या परीक्षेमध्ये A,B व C कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना तीन मिनिटात 100 प्रश्न व D, E व Vedic कॅटेगिरीतील विद्यार्थ्यांना तीन मिनिटात 50 प्रश्न सोडवायचे असतात.ज्ञानदीप क्लासेसचे प्राध्यापक वैजिनाथ दळवी सर यांना देखील बेस्ट फ्रॅंचाईजी अवॉर्ड मिळाला असुन यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले जात असुन सर्व विद्यार्थ्यांना वैजिनाथ दळवी, रेश्मा कदम, समीर मुलाणी यांचे मार्गदर्शन लाभले.


 चॅम्पियन ऑफ चॅम्पियन अवॉर्ड मिळालेले  विद्यार्थी खालील प्रमाणे-  स्वरांजली गणेश पाटील (मोडनिंब),
सेजल विकास रणदिवे (माढा),रुद्र दिपक लोंढे ( अनगर)

चॅम्पियन अवॉर्ड मिळालेले विद्यार्थी--

 अंजली रामचंद्र शिंदे (मोडनिंब),ईश्वरी सचिन भोरे (मोडनिंब),अवधूत निलेश वाडकर (मोडनिंब),
विनायक भालचंद्र गुंड (अनगर),अर्णव ज्योतिर्लिंग भांगे (माढा), वरद रमेश मिरगणे (केवड)
राजवीर समाधान आरे (केवड)

विनर 1st अवॉर्ड मिळालेले विद्यार्थी*
1. राजवीर राहुल पाटील ( मोडनिंब)
2. वेदांत सचिन गोटे ( अनगर)
3. आलिया अमीन काझी (अनगर)
4. विराज विपुल पुजारी (माढा)

विनर 2nd  अवॉर्ड मिळालेले विद्यार्थी*
 तनिष्क संजय मोरे (माढा)
राजदीप राहुल कांबळे ( माढा)
शिवराज अभिमान लोंढे ( चिंचोली)

विनर 3rd अवॉर्ड मिळालेला  विद्यार्थी*
ज्ञानेश सोमनाथ चांगभले (माढा)

Reactions

Post a Comment

0 Comments