सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांचे राष्ट्रवादीच्या वतीने जोरदार स्वागत
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील हे विविध कार्यक्रमानिमित्त सोलापूर शहरात आले असता त्यांचे राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे याच्या प्रमुख उपस्थितीत जनरल सेक्रटरी प्रमोद भोसले माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे प्रांतिक सदस्य महेश निकंबे जेष्ठ नेते हेमंत चौधरी महिला अध्यक्ष संगीताताई जोगदनकर युवक अध्यक्ष सुहास कदम कार्याध्यक्ष तुषार जक्का युवती अध्यक्ष किरण माशाळकर सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव अल्पसंख्यांक अध्यक्ष अमीर शेख व्ही जे एन टी अध्यक्ष रुपेश भोसले वैद्यकीय मदत कक्ष बसवराज कोळी वाहतूक सेल अध्यक्ष इरफान शेख सोशल मिडीया कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे शामराव गांगर्डे प्रिया पवार कांचन पवार प्राजक्ता बागल अनिल बनसोडे अशितोष नाटकर मार्तंड शिंगारे संजय सांगळे अमोल कोटी वाले प्रकाश झाडबुके मौला शेख दत्ता बनसोडे प्रदीप बाळ शंकर श्रीकांत वाघमारे अशपाक कुरेशी प्रज्ञासागर गायकवाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या संपर्क कार्यालयात ढोल ताश्याच्या गजरात फटाकेची आतिषबाजी करत जोरदार स्वागत केले शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना नामदार बाबासाहेब पाटील म्हणाले पक्षाचा कार्यकर्ता केंद्रबिंदू मानून त्यांना ताकत देण्याच काम मी करणार असून त्याकरीताच सोलापूर शहरात आल्यावर प्रथम पक्षाच्या कार्यकर्त्याना भेटण्यासाठी आलो आणि त्यांचा सत्कार स्वीकारला मी आठवड्यातुन दोन दिवस मुंबईत पक्ष कार्यालयात पक्षाच्या कार्यकर्त्याना वेळ देणार असून या दोन दिवशी एक तास मी सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त यांचे निवेदन स्वीकारून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितल.
0 Comments