दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये महाराष्ट्र खेळ दिवस साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, January 23, 2025

दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये महाराष्ट्र खेळ दिवस साजरा

दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये महाराष्ट्र खेळ दिवस साजरा


करमाळा (कटूसत्य वृत्त):- रामदास झोळ, उपाध्यक्ष राणादादा सूर्यवंशी, सचिवा माया दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये महाराष्ट्र खेळ झोळ, चीफ ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन ऑफिसर डॉ. विशाल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.दत्ताकला कॉलेज ऑफ फार्मसी, स्वामी चिंचोली (ता.दौंड, जि. पुणे) येथील औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र खेळ दिवसमध्ये
मोठ्या उत्साहाने भाग घेतला. दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बाबर, प्राचार्य डॉ. जेडगे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र खेळ दिवस व महाराष्ट्रातील खेळ आणि खेळातील संधीबद्दल मार्गदर्शन केले. प्रा. राम निखाते आणि प्रा.वाळके यांनी विद्यार्थ्यांना विविध खेळांबद्दल माहिती देऊन विविध खेळांचे आयोजन करून ते योग्यरित्या पार पाडले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages