Hot Posts

6/recent/ticker-posts

रेणुका सार्वजनिक वाचनालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

 रेणुका सार्वजनिक वाचनालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी



मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):- लक्ष्मीदहिवडी,ता.मंगळवेढा येथील रेणुका सार्वजनिक वाचनालयात राजमाता जिजाऊ आऊसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन ॲड.राजू कुलकर्णी यांचे हस्ते करण्यात आले.याप्रसंगी कैलास मसरे,ईश्वर बनसोडे,बसवेश्वर पाटील,विकास गायकवाड, नागेश कस्तुरे,सोमनाथ तोडकरी,राजू बुरकुल, तुकाराम होनमाने,राजू आदलिंगे,लक्ष्मण लोहार,विनोद सोनवले आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments