श्री नीळकंठेश्वर सोशल फाउंडेशन दिनदर्शिका - 2025 चे उद्घाटन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री नीलकंठेश्वर सोशल फाउंडेशन च्या वतीने "वैकुंठ एकादशी" या पवित्र दिवसाचे औचित्य साधुन अतिशय आकर्षक व सूबक पद्धतीने बनविलेले श्री नीलकंठेश्वर दिनदर्शिका 2025 चे क्रार्यक्रम श्री नीलकंठेश्वर मंदिर साखर पेठ आयोजित करण्यात आला होता.
श्री नीलकंठेश्वर फाउंडेशचे समाजसेवैचे 13 वर्ष पुर्ण करुन यशस्वी पणे सलग 13 व्या वर्ष दिनदर्शिका चा प्रकाशन करण्यात आला.
कार्यक्रमाचा सुरुवात श्री नीलकंठेश्वर दिनदर्शिकाचे पुजन करुन व आरती करुन करण्यात आली.
श्री नीलकंठेश्वर दिनदर्शिका 2025 चे उद्घाटन ज्यैष्ठ समाजबांधव व उदयोगपती श्री नारायणराव गडगी यांचा हस्ते करण्यात आली.
यावैळी ज्येष्ठ समाज बांधव तुळशीदास बटगिरी, दत्तात्रय बंदगी, ज्ञाती संस्था खजिनदार श्रीनिवास बंदगी, विश्वस्त नागेश टंकसाळ, माजी विश्वस्त अंबादास नादरगी, फाउंडेशन चे सल्लागार शंकर बटगिरी, प्रेसिडेंट सुनिल धुळम,फाउंडेशनचे अध्यक्ष लखन दादा रुमांडला, सचिव लखन मिठ्ठा,माजी अध्यक्ष सतीश कुनी, यूवा प्रतिष्ठाण चे मार्गदर्शक नीतेश पोगुल, अंबादास म्हंता, शिवराज धूळम, रमेश म्हंताटी, अनिल कामुर्ती, लक्ष्मीकांत धुळम, शिवशंकर पोगुल,अंबादास संकन,अंबादास गवनी, मर्चट बँक चे सेवक श्रीनिवास नादरगी, रवी नागेल्ली,बाबु म्हंता,संजीव मिठ्ठा, नागनाथ सानी, नरसिंग म्हंता, अनिल मादगुंडी,सिद्राम द्यावरकोंडा व महिला भाविक उपस्थित होते.
उपस्थित महिला भाविक भक्तगण व समाज बांधवानी दिनदर्शिका पाहून कार्यक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रस्तावना लखन मिठ्ठा यांनी केले.शेवटी फाउंडेशनचे अध्यक्ष लखन दादा रुमांडला यांनी आभार मानले.
0 Comments