उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान संपन्न ...! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, December 13, 2024

उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान संपन्न ...!

 उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान संपन्न ...!

टेंभुर्णी(कटूसत्य वृत्त):- सोलापूर ग्रामीण पोलीस दलाची गुन्हा आढावा बैठक आयोजित केली होती... सदर बैठकीदरम्यान टेंभुर्णी पोलीस स्टेशनला कार्यरत असणारे पोलीस हवालदार अमृत खेडकर यांनी कोर्ट ड्युटी बजावताना चालू वर्षात 11 आरोपींना शिक्षा लावणेबाबत कामकाज पाहिले आहे.. त्यामधील दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा  लागली आहे. सदर त्यांची कामाची दखल घेऊन  उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा सन्मान सोलापूर येथे  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी  व तसेच अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर  यांनी केला... 

     त्यांच्या झालेल्या सन्मानाबद्दल वृक्ष संवर्धन बार्शी, बार्शी रनर्स क्लब, बार्शी सायकलिंग क्लब, हेल्थ क्लब बार्शी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे....

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages