आचारसंहिता संपल्याची घोषणा
निवडणूक आयोगाने राज्यातील आदर्श आचारसंहिता मागे घेतली असल्याचे पत्र जारी केले आहे.
त्यामुळे आता विविध शहरांसह ग्रामीण भागातील विकासकामांना गती येणार आहे.
यंदाचे वर्ष हे निवडणुकांचे वर्ष होते. त्यानंतर विकासकामे सुरू झाली. आता ऑक्टोबरमध्ये राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली होती. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नव्याने विकास निधी दिला जाऊ नये, निवडणूक जाहीर होण्यापूर्वी एखाद्या कामाचेकार्यादेश (वर्कऑर्डर) देण्यात
आले असतील आणि प्रत्यक्ष काम सुरू झाले नसेल, अशा ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काम सुरू करण्यात यावे. सुरुवातीस मार्च महिन्यात देशात लोकसभा निवडणुकीची
आचारसंहिता आली. तथापि निवडणूक जाहीर होण्यापूर्वी काम सुरू झाले असेल तर ते पुढे सुरू
ठेवता येईल, असे स्पष्ट केले होते.शनिवारी विधानसभेचा निकाल- विधानसभेची लागल्यानंतर विजयी उमेदवारांचे राज्यात राजपत्र प्रसिध्द झाल्यानंतर आचारसंहिता लागेल, यासाठी सोमवारी केंद्रीय निवडणूक विकासकामे मंजूर करण्यावर आयोगाने आचारसंहिता समाप्त ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात होत असल्याचे जाहीर केले.ग्रामीण भागात प्रामुख्याने जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विकासकामांना निधी देण्यात येतो.राजकीय नेत्यांनी पुढाकार घेत. आपापल्या मतदारसंघात विविधकामे मंजूर करून घेतली.त्यामुळे मागील एक महिन्यांपासून नवीन विकासकामे आहे त्या टप्प्या वर थांबली होती. ती पुन्हा आता सुरू होणार आहे. यामध्ये काही कामांची वर्क ऑर्डर देण्यात आली. ती कामे सुरू करण्यात आली. मात्र, काही कामे आचारसंहितेमध्ये अडकली. आता या कामांची वर्क ऑर्डर देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
0 Comments