Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्यातील महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनाचे जवळपास ३२ जिल्ह्यातील प्रतिनिधी च्या उपस्थिती मध्ये शुक्रवारी दि २५ ऑक्टोबर २०२४ चे धुळे मध्ये भव्य अधिवेशन ची रोजी यशस्वी सांगता.

 राज्यातील महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनाचे जवळपास ३२ जिल्ह्यातील प्रतिनिधी च्या उपस्थिती मध्ये   शुक्रवारी  दि  २५ ऑक्टोबर  २०२४ चे धुळे मध्ये भव्य अधिवेशन ची रोजी यशस्वी सांगता. 

शासनास राज्यकर्ते ,प्रशासनास व राज्यातील सर्व  पक्षीय राजकीय मंडळीस एवढ्या मोठ्या संख्येने जिल्हा च्या उपस्थिती  संघटनाचा मोठा इशारा

 धुळे (कटूसत्य वृत्त):- शुक्रवार दि २५ऑक्टोबर २०२४ रोजी धुळे येथे टीप टाॅप लाईन रिसोर्ट च्या भव्य अशा प्रांगणात ३२ जिल्हा च्या बहुसंख्येने उपस्थिती असलेल्या ओपन कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजुर संस्था, विकासक यांच्या ५ मागण्याच्या बाबतीत राज्यकर्ते व प्रशासनाने व राज्यातील  सर्व पक्षीय राजकर्त्यांनी वरील वर्गाचे प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष  न दिल्यास येणाऱ्या विधानसभा च्या निवडणूक मध्ये याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. तसेच राज्यातील हे विकासाच्या कामे करणाऱ्या या वर्गास जाणीवपूर्वक या आर्थिक व इतर मानसिक सकंट मध्ये  लोटण्यारे सत्ताधारी यांना याची फार मोठ्या प्रमाणात किमंत मोजावी लागेल. तसेच पुढील काळात सदर राज्याची व विकासाकाची गंभीर परीस्थीती होण्यास सदर राज्यकर्ते जबाबदार आहेत. अशी भावना राज्यातील सर्व जिल्हा च्या सदस्यांनी उघडपणे सदर भव्य अधिवेशन मध्ये राज्य संघटना कडे तक्रार केली आहे. ही फार मोठी बाब आहे. तसेच एकाच छत्राखाली जवळपास ३२ जिल्हा एकत्र येणे व आपला असंतोष एकमताने संब

आमच्या मागणी

१) राज्यातील सर्व विभागाची विकासाची कामे झालेल्या ४० हजार कोटींची प्रलबिंत देयकांची रक्कम तातडीने द्यावी

२) राज्य सरकारने यापुढे कोणत्याही विभागाचे कोणतेही विकासाचे काम मंजुर करण्याअगोदर सदर कामांस  संपूर्ण रकमेची आर्थिक तरतूद केल्याशिवाय मंजूर करु नये. 

३) शासनाने विकासाची कामे करताना संबधित कंत्राटदार यांस संरक्षण करण्याचा कायदा करावा. 

४) शासनाने सर्व विभागाची छोटे छोटे कामांचे एकत्रीकरण करून एकच मोठ्या निविदा काढणे तातडीने बंद करून सगळ्या लहान घटकांना रोजगारश्रम करण्याचे धोरण आखावे. फक्त मोठ्या कंपनी यांनाच फार मोठे करू नये. 

५) शासनाने यापुढे सार्वजनिक  बांधकाम  विभागाची कामे शासनाच्या ३३:३३:३४ च्या सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजुर संस्था, ओपन कंत्राटदार तसेच जिप, जलसंपदा, जलसंधारण, नगरविकास या खात्याची ४०: २६ : ३४ सुबे अभियंता, मजुर संस्था, ओपन  कंत्राटदार या गुण्णोतर प्रमाणात वाटप करावीत.

राज्यातील पुणे, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, भंडारा, अहमदनगर, ठाणे, पालघर, जळगाव, सिद्धुंदुर्ग, धुळे, रत्नागिरी, अमरावती,वाशिम, सातारा, मुंबई, चंद्रपूर, गडचिरोली, जालना, लातुर, मुबंई, बीड, यवतमाळ, नांदेड, धाराशिव, नंदुरबार, गोदिंया,रायगड,छत्रपती संभाजी नगर या जवळपास विक्रमी अशा ३२ जिल्हाच्या पदाधिकारी यांच्या मोठ्या संख्येने  उपस्थितीत  भव्य अधिवेशन पार पडले. सदर अधिवेशन  महाराष्ट्र कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेचे राज्य अध्यक्ष मिलिंदजी भोसले, महासचिव सुनील नागराळे,कार्याध्यक्ष संजय मैंद , विभागीय अध्यक्ष सुरेश कडु, मंगेश आवळे, अनिल पाटील, सुभाष  सरोदे  , प्रकाश पालरेचा,प्रकाश पांडव, निवास लाड, कांतीलाल  डुबल ,नरेंद्र भोसले,, राजेश देशमुख,उदय पाटील,राहुल सोनावणे अश्विन पाटील, दीपेश  कोलूरवार,समीर  शेख , प्रशांत कारंडे , सिंकदर डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत व ३२  जिल्ह्यतील जवळपास ३५० जिल्हावार प्रतिनिधी सदस्य  कंत्राटदार उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments