अशोक पवार यांच्या प्रचारात मतदारांचा मोठा सहभाग घरोघरी जाऊन करतात प्रचार
प्रतिनिधी-शिरूर
शिरुर हवेली विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ प्रचार कार्यकर्त्यांनी हातात घेतला असुन राज्यात एक नविन पॅटर्न अमलात येत असुन हि निवडणुक कार्यकर्त्यांनी हातात घेतली आहे शिरुर शहरात प्रत्येक प्रभागा तुन विविध ठिकाणी पदाधिकारी नागरिकांच्या भेटी घेत असुन केलेल्या कामाची माहीती देत आहे .
शहरातील सुरजनगर भागात पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नागरिकांच्या भेटी घेउन आमदार पवार यांनी केलेल्या विकास कांमाची माहीती दिली या वेळी अमोल चव्हाण ,दादाभाउ वाखारे ,मोहन पवार ,अशोक सोनवणे ,भुषण लटांबळे ,साहील गाडेकर ,राजुद्दीन सय्यद ,पल्लवी शाह ,नवनाथ गरुड ,मनिषा दळवी ,बेबीताई शितोळे ,तृप्ती लामखडे ,साहील बाचकर ,आयुष सारडा आदी उपस्थित होते
शिरुर हवेलीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार आणी विद्यामान आमदार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रभाग क्रमांक 3 व 4 मध्ये घरोघरी जाऊन प्रचार केला
जोशीवाडी, खारामळा, लाटेआळी, भाजीबाजार ,फकीर मोहल्ला, अंडे बाजार ,सोनारआळी ,हलवाई चौक सुभाष चौक,आदी परिसरात प्रचार करुन नागरिकांच्या भेटी घेतल्या .
रोहिणी बनकर, संगिता मल्लाव, मंगेश खांडरे, शशिकला काळे, ज्योती हांडे ,संगिता शेवाळे, सुशांत कुटे ,अर्शद शेख ,किरण बनकर हाफिज बागवान ,राहिल शेख, राजुद्दीन सय्यद, कलीम सय्यद,
आदी या वेळी उपस्थित होते .
0 Comments