जिजूस ख्राईस्ट गॉस्पल सोसायटी चर्च च्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न ..
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-जिजूस ख्राईस्ट गॉस्पल सोसायटी चर्च वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सप्ताह अंतर्गत बुधवार दि.०७/०८/२०२४ रोजी मोफत नत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियाचे शिबीर संपन्न झाले. सदर शिबीरामध्ये २०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ३१ रुग्णांना मोतीबिंदू झाल्याचे आढळून आले. त्यापैकी १० रूग्णांचे दि.१०/०८/२०२४ रोजी ऑपरेशन जिज्स खाईस्ट गॉस्पल सोसायटी चर्च वतीने करण्यात आले. व २० रूग्णांचे ऑपरेशन दि. १४/०८/२०२४ रोजी करण्यात येत आहे. या शिबीरामध्ये ४० रुग्णांना नंबरचे चष्मे लागले.
सदर शिबीरामध्ये लायन्स क्लब ऑफ सोलापूर चॅरिटेबल संचलित, डॉ. शिवाजी पाटील (आर.एम.ओ.), यांनी रूगणाची तपासणी व ऑपरेशन यशस्वी केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा. अशोक अण्णा तंबोळू परिश्रम घतले. ब्र-सागर तंबोळू, रे. सुरेश भंडारे, ब्र-पेरेश कुनसिकर, ब्र-राजू मोटपेरूलू, ब्र- लाजर सातलोलू, ब्र- योहान तंबोळू, ब्र सुरेश म्हेत्रे, ब्र विलसन आसरेड्डी व चर्चचे सर्व पदाधिकारी व तरूण वर्गने परिश्रम घेतले.
0 Comments