महाविद्यालय तेथे शाखा,
राष्ट्रवादी विद्यार्थ्यी काँग्रेसच्या अभियानाची सुरुवात...
प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त
महाविद्यालय तेथे शाखा हा उपक्रम
सोलापूर (कटूसत्य वृत्त ):-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय खा.सुनीलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रा. वि. काँ. प्रदेशाध्यक्ष मा. प्रशांत दादा कदम यांच्या संकल्पनेतून सबंध महाराष्ट्रभर महाविद्यालय तेथे शाखा अभियान राबविण्यात येत आहे.त्याच अनुषंगाने आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सोलापूर शहरच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात आज सूरवात करण्यात आली आज वालचंद महाविद्यालय येथे राष्ट्रवादी विद्यार्थ्यी महाविद्यालय शाखेचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शहराचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या शुभहस्ते करण्यात आले या शाखा उदघाटन उपक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यी शहर अध्यक्ष पवन पाटील व शाखा अध्यक्ष नागेश हाडलगे यांनी केले होते
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले तुषार जक्का अशितोष नाटकर दत्ता बडगंची इरफान शेख विद्यार्थ्यी अध्यक्ष पवन पाटील प्रिया पवार कांचन पवार शाखा अध्यक्ष नागेश हाड़लगे आयान शेख राम भोगे विकी धाकपाडे दीपक हिप्परगे विठ्ठल येरझल संतोष माने बिपिन घोडके रितेश चौगुले तम्मा डाबरे वरुण कोतम साहिल तंबोली मलिकार्जुन अगड़ी अविनाश हजारे विशाल अगड़ी अक्षय जाधव बालू घंटे आदि पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यी उपस्थितीत होते

No comments:
Post a Comment