उद्धव ठाकरे यांनी केला सिकंदर चा सन्मान
मुंबई (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र केसरी २०२३’ चा विजेता सिकंदर शेख ह्याने मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची भेट घेतली. ह्यावेळी उद्धवसाहेबांनी त्याचं अभिनंदन करुन भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

0 Comments