श्री विठ्ठल-रुक्मिणी मुख्य मंदिर व संकुल जतन तसेच दुरुस्ती व संवर्धन प्रकल्प कामाचे भूमिपूजन सोहळा
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- कार्तिकी एकादशीचे औचित्य साधत आज पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत मंजूर केलेल्या ₹73 कोटीच्या निधीतून पहिल्या टप्प्यातील ₹26 कोटींच्या विविध कामांचा शुभारंभ केला. यामध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी मुख्य मंदिर संकुल जतन तसेच दुरुस्ती व संवर्धन प्रकल्प कामाचे भूमिपूजन यांचा समावेश आहे.
यावेळी मंत्री चंद्रकांत दादा पाटील, मंत्री तानाजी सावंत, मंत्री सुरेश खाडे जी, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी उपस्थित होते.
0 Comments