कोर्टी ग्रामपंचायत ग्रामपंचायत ने केला दिव्यांगांना निधी वाटप
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथील ग्रामपंचायत यांच्यावतीने अंध व अपंग व्यक्तींना 2023 2024 या वर्षातील दिव्यांग निधी वाटप करण्यात आला
कोर्टी ग्रामपंचायत कार्यालय येथे 60 टक्के अपंग व अंध व्यक्तींना मेथीचे वाटप सरपंच विवेक उर्फ रघु पवार व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते निधीचे वाटप करण्यात आले कोर्टी येथील एकूण 36 लाभार्थ्यांना चेक देऊन निधीचे वाटप करण्यात आले, यावेळी सर्व लाभार्थी यांनी कोर्टी ग्रामपंचायतचे आभार व्यक्त केले ग्राम पंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments