पाकिस्तान बुधवारी पहाटे रिक्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 5.2 इतकी जाणवली
पाकिस्तान (कटूसत्य वृत्त):- बुधवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. रिक्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 5.2 इतकी जाणवली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीकडून ही माहिती देण्यात आली आहे.
याआधी शनिवार,11 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता पाकिस्तानमध्ये 4.1 तीव्रतेचा भूकंप जाणवला होता. आता अवघ्या 4 दिवसांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा भूकंपाने हादरवल्यानं शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. दुसरी घटना, जाणून घ्या काय आहे परिस्थिती
0 Comments