Hot Posts

6/recent/ticker-posts

*राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी सोलापूरचा संघ नंदूरबारला रवाना*

  *राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी सोलापूरचा संघ नंदूरबारला रवाना*  


    सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नंदूरबार येथे दि. ६ ते ८ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या १६ व्या सब जुनिअर  राज्यस्तरीय अजिंक्यपद नेटबॉल स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हयाचा संघ नंदूरबारला रवाना झाली. दि. ३० सप्टेंबर रोजी निवड चाचणी घेण्यात आली.

निवडलेले संघ पुढीलप्रमाणे : *मुले सब ज्युनिअर गट :* शिवराज कर्णकोटी  ( कर्णधार ) ,बसवेश्वर चौगुले , तेजस पाटील साहिल रणधिर , रोहित गलवंडे, देवकुमार , ईशान आठवले , म साकिल,ओम पाटील ,सिध्दीविनायक कुंभार, स्लोक कदम, चारूदत्त जगताप (व्यवस्थापक)मार्गदर्शक  अब्दुल्ला चौधरी( मार्गदर्शक)  *मुली सब ज्युनिअर गट*  : दिक्षा वाघमोडे (कर्णधार ), प्रणाली बनसोडे, सानिका खरात , गौरी चौगुले , ईश्वरी वाघमारे, सिमांतनी बिराजदार , प्राची थिटे, ईश्वरी काळे, अम्मारा दफेदार ,साजिया दारूवाले  स्वाती म्यागेरी(मार्गदर्शक) निवड समितीचे अध्यक्ष श्री विठ्ठल कुंभार, चारूदत्त जगताप प्रा. तल्हा शेख, सचिव खुध्दूस शेख ,  नेटबॉल संघटनेचे अध्यक्ष गिरीष देवरमनी व संघटनेचे चेअरमन एम शफी उपाध्यक्ष प्रशांत लोंढें यांनी सर्व खेळांडूंचा सत्कार करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिले.

Reactions

Post a Comment

0 Comments