जरांगे पाटील उपोषणाला मुस्ती गावातील ग्रामस्थ त्यांच्या पाठिंबा!
मुस्ती (कटूसत्य वृत्त):-एक मराठा लाख मराठा म्हणत सकल मराठा समाजाच्या न्यायहक्काच्या मागणीसाठी मुस्ती परिसरातील मराठा समाजातील धरणे आंदोलन करण्यात येत आहे प्रथमता महात्मा पुतळ्यास व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनास करण्यात आली याप्रसंगी तलाठी कार्यालय मुस्ती येते निवेदन देण्यात आले क्रांतिसूर्य मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ व सर सकट मराठा समाजास ओ बी सि प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जाहीर पाठिंबा देण्यात आला यावेळी सरपंच लक्ष्मण हरे उपासरपंच हरीश शिंदे भीमाशंकर जमादार नागराज पाटील सुनील कळके महादेव पाटील पंकज पाटील दीपक नारायणकर ज्योतिबा चव्हाण आकाश भोसले रवी किरण मेहता पप्पू घोडके बाबालाल तांबोळी पप्पू मोरडे नागेश कवडे बालाजी पवार दिनकर भोसले प्रताप घाटगे शशिकांत मोरडे शुभगी भोसले मैना पवार सुजाता घाटगे ज्योती शिंदे उज्वला पवार रेणुका भोसले लक्षीमी कवडे जरांगे पाटील उपोषणाला मुस्ती गावातील ग्रामस्थ त्यांच्या पाठिंबा!
0 Comments