Hot Posts

6/recent/ticker-posts

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

 कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

 

          पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- राज्याचे  कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे  दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड  यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार दिपक आबा साळुंखे-पाटील, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे, तसेच मान्यवर पदाधिकारी  उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments