मोहोळ (कटूसत्य वृत्त):- " राष्ट्रीय ग्राहक दिन"चे औोचित्य साधून महाराष्ट्रात ग्राहक मेळावा,शेतकरी मेळावा,बँक मेळावा,विद्यार्थी मार्गदर्शक मेळावा,कायदेविषयक शिबीर,खाऊ वाटप,चादर वाटप आरोग्य शिबीर,जनावरांचे शिबीर इत्यादी अनेक सामाजिक कार्यक्रम करून साजरे कारणा अशी माहिती जिल्हा अध्यक्ष संतोष कोल्हाल यांनी आयोजित केलेल्या बैठकीत सांगितले.
हे कायक्रम महाराष्ट्राभर् मोठ्या प्रमाणात आयोजन करण्याचे ठरले.
या बैठकीत आनंदरावं देशमुख, महादेव जाधव,नाना मोरे,असपाक बागवान,मनोज धोत्रे,दिलीप चेंडगे,माहेश हरणे,प्रमोद लांडे,बबन नरुटे,अप्पा कांबळे, आत्माराम रोठोड, भारत जाधव,किसन जाधव,लता पाटील,अंजली पाटील,बिना मुसले,मनीषा भोसले,मंगल नाईकनावरे, ओवलं ओव्हाळ,संगीता कोळी, अंजना मोरे इत्यादी कार्यकर्ते,पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments