सुरेश (आबा) मधुकर पांढरे यांचे अल्पशा आजाराने निधन

पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- शुक्रवार दिनांक १ डिसेंबर २०२२ रोजी स्वर्गीय सुरेश मधुकर पांढरे यांचे त्यांच्या पुळुज या गावी राहत्या घरी ३/३० वाजता निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात त्यांना पत्नी दोन मुलं पाच मुली दोन भाऊ एक बहीण असा परिवार आहे.
काल गुरुवार दि.१ डिसेंबर२०२२ रोजी अंत्यविधी सायंकाळी ७ वाजता झाला असून उद्या तिसरा दिवस अस्थी विसर्जन ( माती सावडणे) शनिवार ३ डिसेंबर रोजी सकाळी ७/३० वाजता पुळुज येथील त्यांच्या राहत्या घरासमोरील शेतात होणार आहे.
0 Comments