उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूर जिल्ह्यात स्वागत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, November 3, 2022

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूर जिल्ह्यात स्वागत

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूर जिल्ह्यात स्वागत




सोलापूर, (कटूसत्य वृत्त):-  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्तिकी एकादशीनिमित्त दोन दिवसीय सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले असून, त्यांचे सायंकाळी सोलापूर विमानतळावर आगमन झाले.



यावेळी खा.डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार धनंजय महाडिक, आ. सर्वश्री सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू मृणालिनी फडणवीस, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, प्रांताधिकारी हेमंत निकम, उपजिल्हाधिकारी अरूणा गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, तहसीलदार जयवंत पाटील, पोलीस उपायुक्त बापू बांगर, डॉ. वैशाली कडुकर यांनी फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages