राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे लोहगाव विमानतळावरून प्रयाण

पुणे,(कटूसत्य वृत्त):- राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे आज लोहगाव विमानतळ येथून वायुसेनेच्या विमानाने प्रयाण झाले.
यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह वायुसेनेच्या पुणे विभागाचे प्रमुख एच. असुदानी, लेफ्टनंट जनरल जे.एस.नैन, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, राजशिष्टाचार अधिकारी अमृत नाटेकर उपस्थित होते.
0 Comments