Hot Posts

6/recent/ticker-posts

आम आदमी पार्टीचा सोलापुरात निर्धार मेळावा

आम आदमी पार्टीचा सोलापुरात निर्धार मेळावा



          सोलापूर (कटुसत्य वृत्त)पंजाब विजयानंतर आम आदमी पार्टी चे दिल्ली तील नेते व महाराष्ट्र चे प्रभारी दिपक सिंघला सर हे निवडणूक दौर्यावर होते काल ते सोलापुर मध्ये आले होते त्यासमवेत महाराष्ट्र अध्यक्ष रंगा राचुरे जी,सचीव धनंजय शिंदे,प.मा अध्यक्ष संदिप देसाई, पश्चिम महाराष्ट्र सं मंत्री सागर पाटील जिल्हा अध्यक्ष एम पाटील  जिल्हा कार्याध्यक्ष खतीब वकील आदि उपस्थित होते.  तसेच सोलापूरच्या कानाकोपऱ्यातून आलेले आम आदमी पार्टीवर प्रेम करणारे सर्व शुभचिंतक उपस्थित होते.

          कार्यक्रमात आम आदमी पार्टी सोलापुरातील महापालिका सर्व जागा लढवणार असा निर्धार झाला. कार्यक्रमाचे नियोजन प्राजक्त चाँदणे यांनी केले सुत्रसंचालन पवार साहेब यांनी केले. सोलापूरातील पक्षाचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments