Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ तालुक्यातील पेनुर जवळ भीषण अपघात ; दोन पुरुष, एका महिलेचा जागीच ठार

मोहोळ तालुक्यातील पेनुर जवळ भीषण अपघात ; दोन पुरुष, एका महिलेचा जागीच ठार 



             मोहोळ (कटूसत्य वृत्त):- नव्याने होत असलेल्या मोहोळ पंढरपूर महामार्गावर पेनुर जवळील माळी पाटी नजीक झालेल्या भीषण अपघातात दोन पुरुष आणि एका महिलेचा मृत्यू.

             मयत मोहोळ शहरातील असल्याचे समजते. अपघात होऊन अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ झाला तरीही कोणीही फिरकले नाही. मोहोळ पोलीस ठाण्याचे अपघात पथक असून अडचण नसून खोळंबा बनले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments