खादरात नवनीत राणा १२ दिवस़ांनी बाहेर
.jpg)
मुंबई, (कटुसत्य वृत्त):- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या घरासमोर हनुमान चालिसा वाचन करण्या प्रकरणी अटकेत असलेल्या नवनीत राणा यांची तब्बल १२ दिवसांनी भायखळा तुरुंगातून सुटका झाली.
नवनीत यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना लिलावती रुंग्णालयात नेण्यात आले...
नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या वर राजद्रोह केल्याचा आरोप ठेवण्यात आल्याने १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री समोर हनुमान चालीसा वाचण्याच्या अट्टाहासामुळे नवनीत राणा यांना अटक करण्यात आली होती.
0 Comments