कुर्डूवाडीत महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी.!
कुर्डूवाडी (कटुसत्य वृत्त):- मेवाड के स्वाभिमानी योद्धा तथा वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या ४८२ व्या जयंती निमित्त कुर्डूवाडीत विठ्ठल मंदिरात सर्वपक्षीय मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी डॉ.जयंत करंदीकर,दत्ताजी गवळी,सतीश महिंगडे,उमेश पाटील यांनी महाराणा प्रताप यांच्या कार्यावर मनोगत व्यक्तत केले.
यावेळी शंकर बागल,हरि बागल,राजेंद्र वाल्मिकी,संतोष अमोल कुलकर्णीविशाल गोरे,अनिल बारंगळे,मयूर जगताप,सागर गोफणे, कुलदीप बारंगळे,बंडू टोणपे,अतुल फरतडे,अनंत राऊत,राजाभाऊ शेंबडे,औदुंबर सुतार,सुधीर गाडेकर,युवराज हिवाळे,माळी सर,विवेक काळे,शिवाजी गवळी,आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन हरि भराटे, तर अर्जुनसिंग राजपूत,याने उपस्थितांचे आभार मानले.
0 Comments