Hot Posts

6/recent/ticker-posts

जागतिक महिला दिनानिमित्त लखन भाऊ कोळी युवा मंच मोहोळच्या माध्यमातून विविध क्षेत्रात नैपुण्य प्राप्त महिलांचा सन्मान सोहळा संपन्न

 जागतिक महिला दिनानिमित्त लखन भाऊ कोळी युवा मंच मोहोळच्या माध्यमातून विविध क्षेत्रात नैपुण्य प्राप्त महिलांचा सन्मान सोहळा संपन्न



 मोहोळ (कटूसत्य वृत्त):- जागतिक महिला दिनानिमित्त लखन भाऊ कोळी युवा मंच यांच्या वतीने विविध क्षेत्रात नैपुण्य प्राप्त महिलांचा सन्मान मोठ्या उत्साहात क्रांतीनगर मोहोळ येथे संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राजक्त अजिंक्यराणा पाटील या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष शाहीन शेख, अनिता कोळी, महिला उद्योजिका संजीवनी गुंड पाटील, प्रा. पंचशीला कसबेकर, बाल संरक्षण अधिकारी उज्वला कापसे देशमुख, डॉ. सानिका झाडबुके, डॉ. सोलेना खान, अॅड. सोनल जानराव, परिचारिका ज्योती अष्ट्रळ, विद्या केवळे, यशोदा कांबळे, प्रा. कमरूनिस्सा कुरूलकर, डॉ. अश्विनी माने, अॅड. सुचिता इवरे, डॉ. अश्विनी मोहिते, शीतल गुंड, ज्योती पवार, उर्मतबी शेख, सुवर्णा कोळी आदी महिला मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व उस्थितीत महिला मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित महिला मान्यवरांना शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन यथोचित सन्मान करण्यात आला प्रसंगी डॉ. प्राजक्ता पाटील, प्रा. पंचशीला कसबेकर, डॉ. सानिका झाडबुके, अॅड. सुचिता इवरे, शाहीन शेख आदी महिला मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.यावेळी मनोरंजनात्मक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये १. संगीत खुर्ची - करुणा खांडेकर, सुरेखा सरवदे, उशा कोळी, पल्लवी पवार, उज्वला कोळी, सानिका वसेकर, साक्षी कोळी २. बिस्किट खाणे - उषा कोळी, प्राजक्ता वाघमारे, नम्रता चव्हाण , सानिका वसेकर , शिवानी कोळी, कोमल कोळी ३. फुगा फुगवणे - कोमल कोळी, लक्ष्मी होनमाने, पूजा कोळी ४. बकेट बॉल - उज्वला कोळी, शिवानी कोळी, विजयालक्ष्मी गिराम, प्राजक्ता वाघमारे, सानिका वसेकर , सरोजनी ठाकरे, सुनंदा चव्हाण, रेखा भोसले आदी महिलांनी सहभाग नोंदवित स्पर्धेत यश संपादन केले.या कार्यक्रमासाठी लखन भाऊ कोळी युवा मंच मोहोळ यांच्या माध्यमातून उज्वला कोळी, योगिता कोळी, फातिमा कुरुलकर, महादेवी स्वामी, सोनाली कांबळे, सुवर्णा सावंतराव, एकता कांबळे, छायाबाई सरवदे, शोभा गोरवे, मोहिनी कोळी, अनिता बळवंतराव, अंजना गावडे, अंजना कोळी, महादेवी शिरसकर, वेणूबाई कोळी, हिराबाई लांबोरे, मंदाबाई कदम, सुमन चव्हाण, मंदाकिनी राऊत, सुजाता कोळी, वैशाली महामुनी, लक्ष्मी होनमाने, कलीमा शेख, सलीमा शेख, रशिदा मुलाणी, अंजली शेडगे, छाया खरात, पल्लवी कोळी, मंदा कदम, शिवगंगा कोळी, सुमन चव्हाण, आशा माने, जयश्री चंदिले, अर्चना कोळी, विजया पवार, सुमन जानकर, भामा केवळे, मुमताज मुजावर, रुक्मीणी पारसे, नम्रता चव्हाण , पार्वती सरवदे, स्वाती सरक, उषा वाघमारे, कोमल कोळी, पार्वती राऊत, सुजाता कोळी, शहिदा शेख, मीरा काकडे, दिपाली खरात, अमीना मुजावर , विजया घाटे, पारूबाई काळे, महादेवी वाकळे मोहिनी मुसळे सुधाराणी घोटणे, सुभद्राबाई बरकडे, दिपाली खरात, नागरबाई सिताब, त्रिवेणी महामुनी, सावित्रीबाई जगताप ,नंदाबाई बरकडे, विजय घाटे , ज्योती कोळी, छाया गोडसे, आदी महिलांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी समर्थ नगर, सोमराय नगर, क्रांती नगरमधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Reactions

Post a Comment

0 Comments